Rajinikanth: रजनीकांत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज! ‘थलायवर १७०’च्या शूटिंगला सुरुवात
Rajinikanth Vettaiyan Shooting: रजनीकांत यांच्या १७०व्या चित्रपटाचे नाव ‘वेट्टियान’ असे ठेवण्यात आले आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे.
