१७ सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर बिग बींच्या एण्ट्रीने राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला लागली होती उतरती कळा!
Rajesh Khanna Death Anniversary: दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुरुवातीला सल १७ सुपरहिट सिनेमे केले होते. पण बीग बींच्या एण्ट्री होतच त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.