Rajapur Forest |राजापूर- ममदापूर वनक्षेत्र बहरले

राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात पाऊसपाण्याने हिरवळ पसरल्याने हरीण, काळवीट यांचा मुक्त संचार वाढला आहे. कृत्रिम पाणवठे व गवत लागवड यामुळे वन्यजीवांची संख्या वाढली असून पर्यटकांसाठी चार्जिंग कार उपलब्ध आहे.