Marathi Movie: ‘राजाराणी’ या थरारक प्रेमकहाणीतून उलगडणार अनेक रहस्ये! ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

Raja Rani Marathi Movie: समाजाकडून होणारा विरोध, कुटूंबाकडून मिळणारा नकार आणि यावेळी प्रेमीयुगुलांनी घेतलेला निर्णय याचे हुबेहूब वर्णन ‘राजाराणी’ या चित्रपटातून लवकरच पाहायला मिळणार आहे.