राज्यात 24 मेपर्यंत गडगडाटासह पाऊस
पणजी : मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अनेक ठिकाणी आक्रमकता दाखविली असून गेल्या 24 तासांमध्ये सर्वत्र पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने दि. 24 मेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे. मान्सूनपूर्व पावसाची आतापर्यंत सर्वाधिक नोंद म्हणजेच 8.5 इंच पाऊस फोंडा तालुक्यात झालेला आहे. मान्सूनला प्रेरक असे वातावरण अरबी समुद्रात तयार झालेले असून गोव्यात वेळेवरच पाऊस सुऊ होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या पडणारा पाऊस हा पुढे सातत्याने पडत राहणारा आहे. हा पाऊस 24 मे पर्यंत पाऊस पडणार असे म्हटलेले आहे. यामुळे यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचा कालावधी आपसूकच वाढलेला आहे.
Home महत्वाची बातमी राज्यात 24 मेपर्यंत गडगडाटासह पाऊस
राज्यात 24 मेपर्यंत गडगडाटासह पाऊस
पणजी : मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अनेक ठिकाणी आक्रमकता दाखविली असून गेल्या 24 तासांमध्ये सर्वत्र पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने दि. 24 मेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे. मान्सूनपूर्व पावसाची आतापर्यंत सर्वाधिक नोंद म्हणजेच 8.5 इंच पाऊस फोंडा तालुक्यात झालेला आहे. मान्सूनला प्रेरक असे वातावरण अरबी समुद्रात तयार […]
