सीएसएमटी-धुळे एक्सप्रेसच्या ‘या’ स्थानकांवरील वेळा बदलल्या
गाडी क्रमांक 11011 सीएसएमटी-धुळे एक्सप्रेस आता 15.07.2025 पासून सुधारित वेळेनुसार चाळीसगाव, जामधा शिरूड आणि धुळे स्थानकांवर पोहोचेल.तपशील खालीलप्रमाणे:• चाळीसगाव येथे मागील 7.10 ऐवजी संध्याकाळी 6.55 वाजता आगमन,• जामधा येथे मागील 7.30 ऐवजी संध्याकाळी 7.15 वाजता आगमन• शिरूड येथे मागील 8.06 ऐवजी संध्याकाळी 7.44 वाजता आगमन• धुळे येथे मागील 8.55 ऐवजी रात्री 8.25 वाजता आगमनप्रवाशांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती आहे.तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.हेही वाचाबेस्टच्या खाजगीकरण आणि भाडेवाढीविरोधात मुंबईत जाहीर निदर्शने