Viral Video: दारूची बॉटल कुठं आहे, असं विचारत गायक राहत फतेह अली खानची नोकराला चपलेनं मारहाण

Rahat Fateh Ali Khan Viral Video : सध्या सोशल मीडियावर गायक राहात फतेह अली खानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते घरातील नोकराला बेदम मारताना दिसत आहेत.