Radish Side Effects: मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी; फायद्याच्याऐवजी होईल मोठे नुकसान!
Radish Side Effects :आरोग्यासाठी इतका फायदेशीर असूनही, जर चुकीच्या गोष्टींसोबत मुळ्याचे सेवन केले, तर त्याचा आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया अशाच ‘५’ पदार्थांबद्दल, ज्यांच्यासोबत मुळ्याचे सेवन केले जाऊ शकत नाही.