Radhika Merchant Bridal Look: कपाळी टिकली, केसात गजरा; गोल्डन लेहंग्यामध्ये राधिका मर्चंटचा सुंदर लूक
Radhika Merchant Bridal Look: अनंत अंबानींची पत्नी राधिका मर्चंटचा फर्स्ट लूक सर्वांसमोर आला आहे. या लूकमध्ये राधिका अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. पाहा फोटो…