Video: अंबानींच्या धाकट्या सुनेचा धुमधडाक्यात साजरा झाला वाढदिवस, दिराने केक खायला का दिला नकार?

Video: राधिकाने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाची विशेष चर्चा रंगली होती. राधिकाने लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.