Radhika Ambani: एक लाख रुपये किमतीचा कुर्ता परिधान करून कुंभमेळ्याला गेली राधिका अंबानी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच कुंभमेळ्याला भेट दिली. यावेळी अनंत अंबानीची पत्नी राधिका मर्चंट हिने परिधान केलेल्या कुर्त्याची चर्चा सुरूय. या कुर्त्याची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये असल्याची चर्चा आहे.