R Madhavan: चॉकलेट बॉय इमेजमुळे पत्नी झाली होती असुरक्षित; आर माधवनने केला खासगी आयुष्याबाबत खुलासा
R Madhavan: आर माधवनने सांगितले की, त्याच्या चॉकलेट बॉय इमेजमुळे अनेक तरुणी प्रेमात पडत होत्या. ते पाहून पत्नी असुरक्षित झाली होती. त्यावर माधवनने नेमकं काय केलं चला जाणून घेऊया…