Quit Smoking: सिगारेट सोडायची आहे, पण कसं कळत नाही? घरातील ‘हा’ मसाला करेल मदत

ayurvedic remedies to quit cigarettes:  धूम्रपानाचे व्यसन इतके वरचढ होते की, विडी किंवा सिगारेटच्या बॉक्सवर लांबलचक इशारे वाचूनही लोक दिवसातून अनेक सिगारेट ओढतात. काही लोकांना या वाईट व्यसनापासून मुक्ती मिळवायची असते पण त्यातून मुक्त होणे सोपे नसते.