ठाणे महापालिकेच्या उद्यानांमधील झाडांवर आता QR कोड

ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी झाडांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. हा कोड मोबाईल फोनवर स्कॅन केल्यानंतर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये नागरिकांना झाडाची माहिती उपलब्ध होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी झाडांवर क्यूआर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईल फोनवर स्कॅन केल्यानंतर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये नागरिकांना झाडाची माहिती उपलब्ध होणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण महापालिकेची उद्याने अधिकाधिक नागरिकांसाठी अनुकूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार ‘चला वाचूया’ अभियानांतर्गत काही उद्यानांमध्ये निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच शृंखलेत आता हा क्यूआर कोड टाकण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली. प्रत्येक झाडाची नोंदणी केल्यानंतर त्यानुसार हे क्यूआर कोड तयार करण्यात आले आहेत. अशा प्रकारे सुमारे 2000 झाडांची माहिती संकलित करण्यात आली आहे. हे QR कोड लागू करताना या 2000 हून अधिक झाडांना नायलॉनच्या दोरीने बांधण्यात आले आहे. झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचेही संचेती यांनी स्पष्ट केले. अशी माहिती मिळेलतुमच्या स्मार्टफोनमधील स्कॅनरवर झाडावर ठेवलेला QR कोड स्कॅन करा. QR कोड स्कॅन केल्यानंतर, विकिपीडिया वेबसाइटची लिंक उघडेल. त्यावर क्लिक करून त्या झाडाची माहिती मिळवा. ही माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळू शकते. माहितीमध्ये झाडाचे नाव, वनस्पति नाव, झाडांची वैशिष्ट्ये, मूळ ठिकाण इत्यादींचा समावेश आहे.QR कोड कोणत्या उद्यानात आहेमाजिवडा – मानपाडाट्रॅफिक पार्क कै शांताराम विश्राम शिंदे जैवविविधता उद्यानवर्तक नगरकाई प्रमोद महाजन निसर्ग उद्यान कै वसंतराव डावखरे पार्कवागळे इस्टेटहँगिंग गार्डन लोकमान्य नगर – सावरकर नगर कै धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानउथळसरकचरा तलाव पार्क ब्रम्हला लेक पार्क वृंदावन सोसायटी पार्कनौपाडा- कोपरीलोकमान्य टिळक पार्क दत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्र श्री गणेश पार्क कै नानासाहेब धर्माधिकारी उद्यान राम गणेश गडकरी डाईंग पार्क दादोजी कोंडदेव क्रीडांगण उद्यानकळवानक्षत्र वन छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल पार्क कैलासवासी मुकुंद केणी क्रीडा संकुल खारेगाव तलावदिवाखिडकाळी तलाव मुंब्राराऊत पार्कहेही वाचा मुंबईत बीएमसीचे नवीन रोड जेट क्लीनिंग मशीन सज्जपालघर : डहाणू तालुक्यात बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के

ठाणे महापालिकेच्या उद्यानांमधील झाडांवर आता QR कोड

ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी झाडांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. हा कोड मोबाईल फोनवर स्कॅन केल्यानंतर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये नागरिकांना झाडाची माहिती उपलब्ध होणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी झाडांवर क्यूआर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईल फोनवर स्कॅन केल्यानंतर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये नागरिकांना झाडाची माहिती उपलब्ध होणार आहे.आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण महापालिकेची उद्याने अधिकाधिक नागरिकांसाठी अनुकूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार ‘चला वाचूया’ अभियानांतर्गत काही उद्यानांमध्ये निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच शृंखलेत आता हा क्यूआर कोड टाकण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली.प्रत्येक झाडाची नोंदणी केल्यानंतर त्यानुसार हे क्यूआर कोड तयार करण्यात आले आहेत. अशा प्रकारे सुमारे 2000 झाडांची माहिती संकलित करण्यात आली आहे. हे QR कोड लागू करताना या 2000 हून अधिक झाडांना नायलॉनच्या दोरीने बांधण्यात आले आहे. झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचेही संचेती यांनी स्पष्ट केले.अशी माहिती मिळेलतुमच्या स्मार्टफोनमधील स्कॅनरवर झाडावर ठेवलेला QR कोड स्कॅन करा.QR कोड स्कॅन केल्यानंतर, विकिपीडिया वेबसाइटची लिंक उघडेल. त्यावर क्लिक करून त्या झाडाची माहिती मिळवा.ही माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळू शकते.माहितीमध्ये झाडाचे नाव, वनस्पति नाव, झाडांची वैशिष्ट्ये, मूळ ठिकाण इत्यादींचा समावेश आहे.QR कोड कोणत्या उद्यानात आहेमाजिवडा – मानपाडाट्रॅफिक पार्ककै शांताराम विश्राम शिंदे जैवविविधता उद्यानवर्तक नगरकाई प्रमोद महाजन निसर्ग उद्यानकै वसंतराव डावखरे पार्कवागळे इस्टेटहँगिंग गार्डनलोकमान्य नगर – सावरकर नगरकै धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानउथळसरकचरा तलाव पार्कब्रम्हला लेक पार्कवृंदावन सोसायटी पार्कनौपाडा- कोपरीलोकमान्य टिळक पार्कदत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्रश्री गणेश पार्ककै नानासाहेब धर्माधिकारी उद्यानराम गणेश गडकरी डाईंग पार्कदादोजी कोंडदेव क्रीडांगण उद्यानकळवानक्षत्र वनछत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल पार्ककैलासवासी मुकुंद केणी क्रीडा संकुलखारेगाव तलावदिवाखिडकाळी तलाव मुंब्राराऊत पार्कहेही वाचामुंबईत बीएमसीचे नवीन रोड जेट क्लीनिंग मशीन सज्ज
पालघर : डहाणू तालुक्यात बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के

Go to Source