थिएटरमधील चित्रपटात आता जाहिरातींचा अडथळा नाही! पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?
मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आणि आयनॉक्सने मोठा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी थिएटरमध्ये चित्रपट जाहिरात फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे काय कारण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
