Pushpa 2 : अखेर ‘पुष्पा २’ने ‘बाहुबली २’लाही टाकलं मागे! अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम

Pushpa 2 BO Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पुष्पा २ द रूल’ दक्षिणेपेक्षा हिंदी पट्ट्यात जास्त कमाई करताना पहायला मिळत आहे.