Pushpa 2 Review Video : दोन तासांचा सिनेमा सव्वा मिनिटांत सांगितला! ‘पुष्पा २’ची चिरफाड करणारा हा व्हिडिओ पाहाच!
Pushpa 2 Review Video: एका सोशल मीडिया युजरने पुष्पा २ सिनेमावर जोरदार टीका केली आहे. त्याने हा सिनेमा केवळ अशिक्षित प्रेक्षकांना आकर्षित करतो असे म्हटले आहे.