Pushpa 2 Collection : ‘पुष्पा २’चं वादळ थांबायचं नाव घेईना! सलग ८व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई

Pushpa 2 The Rule Box Office Collection : २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा २ : द रूल’ सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. यात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा गँगस्टर पुष्पा राजच्या भूमिकेत दिसला आहे.