Pushpa 2 BO Collection : बॉक्स ऑफिसवर घोंगावतंय ‘पुष्पा २’चं वादळ! दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे बघून लागेल शॉक
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ द रूल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात जबरदस्त कमाई करत आहे. दुसऱ्या दिवसाचा वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्टही आला आहे.