Pushpa 2 : माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत! अल्लू अर्जुन पहिल्यांदाच ‘त्या’ घटनेवर बोलला
Allu Arjun On Pushpa 2 stampede : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या आरोपांनंतर अल्लू अर्जुनने संध्या थिएटरमधील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.