तेरी झलक अशरफी… ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का? नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना एका निष्पाप मुलीच्या भूमिकेत दिसली होती. पण, आता रश्मिकाचा अवतार पुढच्या भागात वेगळा असणार आहे.