Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर फेकले टोमॅटो, केली तोडफोड! उस्मानिया विद्यापीठाच्या आठ सदस्यांना अटक

Attack On Allu Arjun House : काही हल्लेखोरांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या घरात बळजबरीने घुसून तोडफोड करून फुलांच्या कुंड्या फोडण्यात आल्या.