डेस्कवर विसरलेलं समान मागण्यासाठी फोन केला अन् प्रेमात पडला! ‘बर्थडे बॉय’ पुष्कर श्रोत्रीची लव्हस्टोरी वाचाच…
पुष्करने मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजबावण्यासाठी नोकरी सोडून दिली होती. मात्र, काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की, तो काही गोष्टी ऑफिसच्या डेस्कवरच विसरून आला होता.