वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका वेगळ्या वळणावर

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका सध्या एका वेगळा वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत वसू आणि आकाशचा साखरपुडा होणार आहे. त्यामुळे वसू आकाशला आपल्या आयुष्यात जागा देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.