पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 नवीन ईव्ही चार्जिंग पॉइंट्स

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर (EV) करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महाराष्ट्र सरकारने सोमवारी पुणे (pune) -मुंबई एक्सप्रेस वेवर आठ ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) लवकरच साइट सर्वेक्षण सुरू करणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या निवेदनानुसार, प्रत्येक चार्जिंग स्टेशन एकाच वेळी अनेक वाहने चार्ज करण्यासाठी सुसज्ज असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील म्हणाले, “पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर (expressway) इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने, पुरेशी चार्जिंग (charging) पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक झाले आहे.” रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलनुसार, महाराष्ट्रात 558,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. पुणे-मुंबई (mumbai) एक्सप्रेस वेवर दररोज सुमारे 140,000 वाहने प्रवास करतात. यामुळे ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. येत्या काळात ईलेक्ट्रीक वाहनांचा (electric vehicle) वापर वाढल्यास भविष्यात प्रशासनाला आणखीन ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज भासू शकते.हेही वाचा अमेरिकेने वाढवलेल्या टॅरीफचा सीफूड उद्योगावर परिणाम मराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणाम

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 नवीन ईव्ही चार्जिंग पॉइंट्स

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर (EV) करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महाराष्ट्र सरकारने सोमवारी पुणे (pune) -मुंबई एक्सप्रेस वेवर आठ ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) लवकरच साइट सर्वेक्षण सुरू करणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या निवेदनानुसार, प्रत्येक चार्जिंग स्टेशन एकाच वेळी अनेक वाहने चार्ज करण्यासाठी सुसज्ज असेल.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील म्हणाले, “पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर (expressway) इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने, पुरेशी चार्जिंग (charging) पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक झाले आहे.”रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलनुसार, महाराष्ट्रात 558,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. पुणे-मुंबई (mumbai) एक्सप्रेस वेवर दररोज सुमारे 140,000 वाहने प्रवास करतात. यामुळे ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे.येत्या काळात ईलेक्ट्रीक वाहनांचा (electric vehicle) वापर वाढल्यास भविष्यात प्रशासनाला आणखीन ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज भासू शकते.हेही वाचाअमेरिकेने वाढवलेल्या टॅरीफचा सीफूड उद्योगावर परिणाममराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणाम

Go to Source