दांडेश्वर जत्रोत्सवास प्रारंभ

‘तरुण भारत संवाद’च्या विशेषांकाचे प्रकाशन मालवण -: समुद्रकिनारी भरणारा मालवण शहरातील एक मोठा जत्रोत्सव अशी ओळख असलेल्या दांडी येथील श्री दांडेश्वर देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ‘तरुण भारत संवाद’ने प्रकाशित केलेल्या जत्रोत्सव विशेषांकाचे दांडी ग्रामस्थांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

दांडेश्वर जत्रोत्सवास प्रारंभ

भारत लाईव्ह न्यूज मीडिया संवाद’च्या विशेषांकाचे प्रकाशन
मालवण -:
समुद्रकिनारी भरणारा मालवण शहरातील एक मोठा जत्रोत्सव अशी ओळख असलेल्या दांडी येथील श्री दांडेश्वर देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया संवाद’ने प्रकाशित केलेल्या जत्रोत्सव विशेषांकाचे दांडी ग्रामस्थांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.