Protein Powder: प्रोटीन पावडरच्या सेवनाने खराब होत आहे किडनी आणि लिव्हर, वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे
Does taking protein powder damage the kidneys: एखाद्याला त्याच्या वाढत्या शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल किंवा शरीराचे वजन वाढवायचे असेल तर दोघांनाही वेगवेगळ्या गरजांनुसार प्रोटीनची गरज असते. परंतु काहीवेळा सामान्य आहारातून शरीराच्या आवश्यकतेनुसार प्रोटीन मिळणे कठीण होते.