Promise Days Wishes : मी नेहमी तुझ्याबरोबर असेन! ‘प्रॉमिस डे’च्या दिवशी जोडीदाराचा हात पकडून द्या ‘हे’ वचन
Promise Day 2025 Wishes In Marathi : व्हॅलेंटाईन डे हा एकच दिवस येत असला, तरी प्रेमी लोक या आधी येणारा संपूर्ण आठवडा वेगवेगळे दिवस साजरा करून आणखी रोमांचक बनवतात.