Marathi Song : लव्ह साँग गाजणार; ‘मन उडू लागलं’मध्ये प्रियेश आणि सानिकाची लव्हेबल केमिस्ट्री दिसणार!
Man Udu Lagala Marathi Song : ‘मन उडू लागलं’ या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे.