Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने लुटला एटीव्ही राइडचा आनंद, पती निकसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच सौदी अरेबीयाला गेली होती तेथे तिने एटीव्ही राइडचा आनंद घेतला आहे. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.