कर्जाच्या ओझ्याने दबलेला महाराष्ट्र म्हणत प्रियांका चतुर्वेदींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल
priyanks chaturvedi
महायुती सरकार ने विधानसभेत आगामी वर्ष 2025 -26चा अर्थसंकल्प सादर केला.महाराष्ट्र विधानसभा निवणुकीपूर्व सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बजेटमध्ये सरकारने मोठी कपात केली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे बजेट 46 हजार कोटी रुपयांवरून 36 हजार कोटी रुपये केले आहे.
ALSO READ: लाडकी बहीण योजनांवर रामदास कदम यांचे धक्कादायक विधान, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयांनंतर विरोधकांनी विधानसभेच्या बाहेर निदर्शने केली. लाडकी बहिणींची फसवणूक केल्याचे विरोधक म्हणाले. या वर शिवसेना यूबीटीच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्रीवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाला, देवेंद्र फडणवीस अशी विधाने करत आहे. जी त्यांच्या शब्द आणि कृतीशी जुळत नाही. ते फक्त बातम्या मिळवण्यासाठी अशी विधाने करतात.
ALSO READ: वाईन-बियर दुकानांसाठी सोसायटीचे एनओसी अनिवार्य, अजित पवारांनी मोठी घोषणा केली
त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला जे आश्वासन दिले आहे मग ते लाडकी बहीण योजना असो. ते पूर्ण करावे. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये दिले जात नाही. आणि अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. महाराष्ट्रावर कर्जाचा बोझा वाढत आहे. हे अर्थसंकल्पातून दिसत आहे. त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले आणि या दिशेने काम केले तर ते महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगले होईल.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: लाऊडस्पीकरचे नियम मोडल्यास तुरुंगवास! म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस