‘या’ नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ
अभिनेत्री प्रिया बापट हिची निर्माती असलेल्या नाटकाचे १०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने प्रिया बापट हिने गाणे गायले आहे. तिच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.