आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

वाशीतील (vashi) एपीएमसी (APMC) घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची (vegetables) आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. मात्र कोबीची मागणी वाढली असल्याने दर जैसे थे आहेत. बाजारात भाज्यांची आवक वाढली असून विशेषत: टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, फ्लॉवर या भाज्यांचे दर गडगडले आहेत.परतीच्या पावसामुळे भाज्यांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात (holesale market) भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात (rate) वाढ (increase) झाली होती. पंरतु बाजारात आता भाज्यांची आवक वाढत असून सोमवारी बाजारात 628 गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो, शिमला मिरची हिरवी मिरची ,फ्लावरच्या दरात प्रतिकिलो 10- 20 रुपयांनी घसरण झाली आहे. तर कोबीचे दर मात्र जैसे थे आहेत. कोबी प्रतिकिलो 8-10 रुपयांनी उपलब्ध असते मात्र परराज्यात कोबीची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने भाजीपाल्याची दरवाढ झाली होती. मात्र आता दर आवाक्यात येत आहे. मात्र कोबीला परराज्यात मागणी वाढल्याने कोबीचे दर वाढले आहेत. – बाळासाहेब बडदे, घाऊक व्यापारी, एपीएमसीहेही वाचा मुंबईतील चार मतदारसंघ प्रदुषणाच्या विळख्यात खळबळजनक! 14 कुत्र्यांची हत्या करून नाल्यात फेकलं

आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

वाशीतील (vashi) एपीएमसी (APMC) घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची (vegetables) आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. मात्र कोबीची मागणी वाढली असल्याने दर जैसे थे आहेत. बाजारात भाज्यांची आवक वाढली असून विशेषत: टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, फ्लॉवर या भाज्यांचे दर गडगडले आहेत.परतीच्या पावसामुळे भाज्यांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात (holesale market) भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात (rate) वाढ (increase) झाली होती. पंरतु बाजारात आता भाज्यांची आवक वाढत असून सोमवारी बाजारात 628 गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो, शिमला मिरची हिरवी मिरची ,फ्लावरच्या दरात प्रतिकिलो 10- 20 रुपयांनी घसरण झाली आहे. तर कोबीचे दर मात्र जैसे थे आहेत. कोबी प्रतिकिलो 8-10 रुपयांनी उपलब्ध असते मात्र परराज्यात कोबीची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने भाजीपाल्याची दरवाढ झाली होती. मात्र आता दर आवाक्यात येत आहे. मात्र कोबीला परराज्यात मागणी वाढल्याने कोबीचे दर वाढले आहेत. – बाळासाहेब बडदे, घाऊक व्यापारी, एपीएमसीहेही वाचामुंबईतील चार मतदारसंघ प्रदुषणाच्या विळख्यातखळबळजनक! 14 कुत्र्यांची हत्या करून नाल्यात फेकलं

Go to Source