हाथरस दुर्घटना ‘इफेक्ट’ : वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांनी बंद केली पदयात्रा
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२७ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची गंभीर दखल वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांनी घेतली आहे.
