Premachi Goshta: केळवणाच्या दिवशी मुक्ताने घेतलेला खास उखाणा ऐकलात का?

Premachi Goshta Serial update: सध्या मालिकेत सागर आणि मुक्ताच्या लग्नाच्या तयारी पहायला मिळत आहे. त्यापूर्वी त्यांचे केळवण झाले. त्यावेळी मुक्ताने घेतलेल्या उखाण्याने सर्वांचे लक्ष वेधले.