माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या नवे वळण आले आहे. मुक्ता हिला कोळी कुटुंबीयांनी घराबाहेर काढले आहे. त्यानंतर मुक्ताची आई माधवीने तिच्याकडून दिल्लीला जाण्याचे वचन घेतले आहे.
