Premachi Goshta: इंद्रा-जयंत यांचा सरप्राईज डान्स पाहून मुक्ता-सागरमध्ये होणार वाद

Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कालपासून मुक्ता-सागरच्या संगीत सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यामधील इंद्रा आणि जयंतचा डान्स पासून मुक्ता चिडणार आहे.

Go to Source