सावनीचा अंहकार इंद्रा मोडणार, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात वाचा
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत सावनीला सागरच्या सुपरव्हिजन खाली सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यामुळे तिचा जळफळाट होत आहे. आता इंद्रा देखील सावनीला चांगलाच धडा शिकवणार आहे.