सावनीमुळे मोडला मिहिर आणि मिहिकाचा साखरपुडा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात काय घडणार?
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून मिहिर आणि मिहिकाच्या साखरपुड्याची तयारी सुरु होती. पण आता सावनीमुळे त्यांचा साखरपुडा मोडला आहे.