Premachi Goshta: हर्षवर्धन घेणार मुक्ताचा बदला, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत वेगळे वळण
Premachi Goshta Serial Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या एक वेगळे वळण आल्याचे दिसत आहे. हर्षवर्धन मुक्ताचा बदला घेणार आहे.