सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार वाचा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे.