स्वाती आणि कार्तिकने आखला नवा डाव, मुक्ता अडकणार त्यांच्या जाळ्यात? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय होणार वाचा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कार्तिकने तुरुंगातून स्वाती हिला फोन केला आहे. त्यांनी नवा डाव आखला आहे. आता त्यांच्या या डावामध्ये मुक्ता अडकणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.