स्वाती आणि इंद्राने मागितली मुक्ता हिची माफी, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय घडणार जाणून घ्या
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ताने कार्तिकने खोटे आरोप केल्यानंतर सागरने सत्य समोर आणले आहे. त्यानंतर स्वाती आणि इंद्राने मुक्ता हिची माफी मागितली आहे. आजच्या भागात काय होणार जाणून घेऊया…
