सावनी मागते सईची कस्टडी, मुक्ता जाणार दिल्लीला? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार वाचा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. कार्तिकने केलेल्या आरोपांमुळे मुक्ता घर सोडून गेली आहे. सावनी या संधीचा फायदा घेते. ती सईची कस्टडी मागण्यासाठी कार्टात जाते.