‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. सागरने पत्र लिहून मुक्ताची माफी मागितली आहे. आता काय असेल मुक्ताचे पाऊल? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.