लकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात रंजक वळण येणार आहे. लकीचे बिंग फुटणार असून त्याचा खरा रिझल्ट समोर येणार आहे. त्याने परिक्षेत पास झाल्याचे खोटे घरी सांगितले आहे.