Pregnancy Tips: ‘या’ कारणांमुळे महिलांना करावा लागतो गर्भपाताचा सामना, अशी घ्या काळजी
Causes of miscarriage: गर्भपाताची बहुतेक प्रकरणे पहिल्या तीन महिन्यात दिसतात. अशा परिस्थितीत महिलांनी गरोदरपणात खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते प्रवासापर्यंत सर्व गोष्टींबाबत सावध राहण्याची गरज आहे.
