Pregnancy Tips: प्रेग्नेंन्सीच्या पहिल्या ३ महिन्यात अजिबात करू नका ‘या’ ५ चुका, आई आणि बाळासाठी ठरू शकतं घातक
what should be taken care of by pregnant women: गरोदरपणात महिलांना त्यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल उत्सुकता असते. मात्र, या काळात महिलांना तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते.
