Prathamesh Parab: ‘दगडू’ परत येतोय! प्रथमेश परबच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर चर्चेत

Prathamesh Parab Movie: ‘टाईमपास’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. त्याचा आता एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चला जाणून घेऊया प्रथमेशच्या सिनेमाविषयी…