Prathamesh Parab Engagement: ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या मुहूर्तावर ‘दगडू’चा साखरपुडा संपन्न
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Engagement : अभिनेता प्रथमेथ परबने १४ फेब्रुवारी रोजी गर्लफ्रेंड क्षितिजा घोसळकरशी साखरपुडा केला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.
